image
image
राष्ट्रवादी पदविधर संघटना

आमच्याबद्दल माहिती

पदवीधर हा समाजातील अतिशय महत्वाचा घटक आहे. देशाच्या, राज्याच्या एकूणच समाजाच्या जडणघडणीमध्ये पदवीधरांचा मोलाचा वाटा असतो. अनेकदा पदवीधरांना किंवा पदवीचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात काम करताना, शिक्षण घेताना किंवा समाजात वावरताना विविध समस्या किंवा प्रश्नांना सामोरे जावे लागते. अशा समाजातील मुख्य मानल्या जाणार्‍या घटकाला, पदवीधरांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याच्या हेतूने, तसेच पदवीधरांना भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि संमतीने “राष्ट्रवादी पदवीधर संघटना, शरदचंद्र पवार” संघटनेची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात राष्ट्रवादी पदवीधर संघटना अतिशय जोमाने आणि अविरतपणे कार्य करत आहे.

राष्ट्रवादी पदविधर संघटना

नेतृत्वाची फळी

image

आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब.

राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार.

अधिक महिती
image

⁠मा. सुप्रियाताई सुळे

महासंसदरत्न, खासदार लोकसभा, बारामती लोकसभा मतदारसंघ

अधिक महिती
image

मा. ना. जयंत पाटील साहेब.

प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार महाराष्ट्र प्रदेश. मा. जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य

अधिक महिती
नॅशनलिस्ट ग्रॅज्युऐट फोरम नोंदणी

Responsive image

image
राष्ट्रवादी पदविधर संघटना

रचना

Voting Location

Present Your ID

Finger Marked

Take Ticket

Cast Vote Secretly

Cast Vote Secretly

image