आमच्याबद्दल माहिती

image
image
राष्ट्रवादी पदवीधर संघटना शरदचंद्र पवार

आमच्याबद्दल माहिती

पदवीधर हा समाजातील अतिशय महत्वाचा घटक आहे. देशाच्या, राज्याच्या एकूणच समाजाच्या जडणघडणीमध्ये पदवीधरांचा मोलाचा वाटा असतो. अनेकदा पदवीधरांना किंवा पदवीचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात काम करताना, शिक्षण घेताना किंवा समाजात वावरताना विविध समस्या किंवा प्रश्नांना सामोरे जावे लागते. अशा समाजातील मुख्य मानल्या जाणार्‍या घटकाला, पदवीधरांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याच्या हेतूने, तसेच पदवीधरांना भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि संमतीने “राष्ट्रवादी पदवीधर संघटना, शरदचंद्र पवार” संघटनेची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात राष्ट्रवादी पदवीधर संघटना अतिशय जोमाने आणि अविरतपणे कार्य करत आहे.

image

Our Vision

Test

Our Mission

Test

राष्ट्रवादी पदवीधर संघटना

पुणे जिल्हा व शहर कार्यकारिणी

image

प्रविण आल्हाट

जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी पदवीधर संघटना शरदचंद्र पवार पुणे जिल्हा.
B.E Computer Software Engineer
image

प्रणव उभे

अध्यक्ष कसबा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी पदवीधर संघटना शरदचंद्र पवार
B.E Mechanical Engineering
image

स्नेहल शिंदे

अध्यक्ष कोथरूड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी पदवीधर संघटना शरदचंद्र पवार
B Pharmacy
image

राज डाबी

अध्यक्ष हडपसर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी पदवीधर संघटना शरदचंद्र पवार
B. Com
image

अजिंक्य ढमाले.

कार्याध्यक्ष कसबा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी पदवीधर संघटना शरदचंद्र पवार
B Pharmacy
image

ओंकार नरके.

कार्याध्यक्ष वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी पदवीधर संघटना शरदचंद्र पवार
BSC Biotechnology
image

डॉ. ऋतुजा म्हेत्रे

अध्यक्ष पर्वती विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी पदवीधर संघटना शरदचंद्र पवार
BEMS, ND
image

ऋषिकेश हगवणे

उपाध्यक्ष हडपसर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी पदवीधर संघटना शरदचंद्र पवार
Master Of Commerce
image

सचिन वाघमोडे

अध्यक्ष खडकवासला विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी पदवीधर संघटना शरदचंद्र पवार
B.Com
image

अबरार शेख

अध्यक्ष पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी पदवीधर संघटना शरदचंद्र पवार
BA
image

रविंद्र ताकवणे

उपाध्यक्ष पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी पदवीधर संघटना शरदचंद्र पवार
M.A B.ed
image

संकेत जमदाडे

उपाध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी पदवीधर संघटना शरदचंद्र पवार
B.E Mechanical Engineering
image

मनोहर मोरे

उपाध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी पदवीधर संघटना शरदचंद्र पवार
B.C.A (Bachelor of computer application)
image

प्रसाद कोद्रे

उपाध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी पदवीधर संघटना शरदचंद्र पवार
Advocate
image

शेषराव काळकुटे

कार्याध्यक्ष खडकवासला विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी पदवीधर संघटना शरदचंद्र पवार
M.Com
image

श्री. अभिषेक मनकर

अध्यक्ष आंबेगाव तालुका राष्ट्रवादी पदवीधर संघटना शरदचंद्र पवार
D Pharmacy
image

श्री. तुषार वाघमोडे

अध्यक्ष बारामती तालुका राष्ट्रवादी पदवीधर संघटना शरदचंद्र पवार
B.Com, MBA