आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब.
राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार.
अधिक महिती
पदवीधर हा समाजातील अतिशय महत्वाचा घटक आहे. देशाच्या, राज्याच्या एकूणच समाजाच्या जडणघडणीमध्ये पदवीधरांचा मोलाचा वाटा असतो. अनेकदा पदवीधरांना किंवा पदवीचे शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात काम करताना, शिक्षण घेताना किंवा समाजात वावरताना विविध समस्या किंवा प्रश्नांना सामोरे जावे लागते. अशा समाजातील मुख्य मानल्या जाणार्या घटकाला, पदवीधरांना योग्य व्यासपीठ मिळवून देण्याच्या हेतूने, तसेच पदवीधरांना भेडसावणाऱ्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आणि पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि संमतीने “राष्ट्रवादी पदवीधर संघटना, शरदचंद्र पवार” संघटनेची स्थापना करण्यात आली. महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात राष्ट्रवादी पदवीधर संघटना अतिशय जोमाने आणि अविरतपणे कार्य करत आहे.
प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार महाराष्ट्र प्रदेश. मा. जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य
अधिक महितीअंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना विविध मागण्यांची पूर्तता करण्याबाबत ...
ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी साखर शाळा सुरू करण्याबद्दल...
पवित्र पोर्टल द्वारे प्रकाशित प्रसिद्ध केलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये मराठी माध्यमातील शिक्षकांना प्राधान्य न मिळणे बाबत.....
तलाठी परीक्षा आणि भरती प्रक्रियेमध्ये झालेल्या गैरप्रकाराबद्दल
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी पुणे महानगरपालिकेमार्फत मोफत वाचनालय आणि वस्तीगृहांची सोय करण्यात यावीप्रकाराबद्दल...